- चंडीगढ़ संघ राज्य क्षेत्र
- रचनात्मक क्रियास्थल
- दादरा नगर हवेली केन्द्रीय शासित प्रदेश
- दमन और दीव केन्द्रीय शासित प्रदेश
- प्रशासनिक सुधार और लोक शिकायत विभाग
- जैव प्रौद्योगिकी विभाग
- व्यापार महकमा
- उपभोक्ता मामले विभाग
- औद्योगिक नीति और संवर्धन विभाग
- डाक विभाग
- विज्ञान और प्रौद्योगिकी विभाग
- दूरसंचार विभाग
- डिजिटल भारत
- आर्थिक मामले
- एक भारत श्रेष्ठ भारत
- ऊर्जा संरक्षण
- व्यय प्रबंधन आयोग
- खाद्य सुरक्षा
- गांधी@150
- बालिका शिक्षा
- सरकारी विज्ञापन
- हरित भारत
- अतुल्य भारत!
- इंडिया टेक्सटाइल
- भारतीय रेल
- Indian Space Research Organisation - ISRO
- रोज़गार निर्माण
- LiFE- 21 दिन का चैलेंज
- मन की बात
- मैला ढ़ोने की प्रथा से मुक्त भारत
- पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय
- कृषि और किसान कल्याण मंत्रालय
- रसायन और उर्वरक मंत्रालय
- नागरिक उड्डयन मंत्रालय
- कोयला मंत्रालय
- कारपोरेट कार्य मंत्रालय
- संस्कृति मंत्रालय
- रक्षा मंत्रालय
- पृथ्वी विज्ञान मंत्रालय
- शिक्षा मंत्रालय
- Ministry of Electronics and Information Technology
- पर्यावरण, वन और जलवायु परिवर्तन मंत्रालय
- विदेश मंत्रालय
- वित्त मत्रांलय
- स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्रालय
- गृह मंत्रालय
- आवास और शहरी मामलों के मंत्रालय
- सूचना और प्रसारण मंत्रालय
- जल शक्ति मंत्रालय
- कानून और न्याय मंत्रालय
- सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यम मंत्रालय (MSME)
- पेट्रोलियम और प्राकृतिक गैस मंत्रालय
- ऊर्जा मंत्रालय
- सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय
- सांख्यिकी एवं कार्यक्रम क्रियान्वयन मंत्रालय
- इस्पात मंत्रालय
- महिला एवं बाल विकास मंत्रालय
- माईगव मूव - वॉलंटियर
- नई शिक्षा नीति
- न्यू इंडिया चैंपियनशिप
- नीति आयोग
- भारत के विकास के लिए एनआरआई
- ओपन फोरम
- PM Live Events
- राजस्व और जीएसटी
- ग्रामीण विकास
- सांसद आदर्श ग्राम योजना
- सक्रिय पंचायत
- कौशल विकास
- स्मार्ट सिटी
- भारत में खेलकूद
- स्वच्छ भारत
- जनजातीय विकास
- जलागम प्रबंधन
- राष्ट्र निर्माण में युवाओं की भागीदारी
26 अक्टूबर 2025 को मन की बात कार्यक्रम के लिए प्रधानमंत्री नरेन्द मोदी जी को अपने सुझाव भेजें

आरंभ करने की तिथि :
Oct 03, 2025
अंतिम तिथि :
Oct 24, 2025
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपके लिए महत्वपूर्ण विषयों और ...
सभी टिप्पणियां देखें
विशेष रुप से प्रदर्शित
New Comments
1965 सबमिशन दिखा रहा है
Abhay Pralhad Vaidya
9 महीने 1 day पहले
बेरोजगारी भाग पाच -
यातील बरेच कर्मचारी, पदाधिकारी, संचालक मंडळं यांची सेवाही अमर्याद काळापर्यंत चालूच ठेवली जाते अशा सर्व ठिकाणी वयोमर्यादेचं बंधनच नाही तेथे तर किती तरुणांची नोकरी कमी होऊ शकते,
आता वैयक्तिक स्वरूपात दिल्या जाणाऱ्या सेवा यांत डॉक्टर, वकील, आर्थिक सल्लागार, तांत्रिक सल्लागार, बांधकाम व्यवसाय, व्यायाम शाळा, नृत्य, कला, अशा शैक्षणिक स्वरूपात दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या शिकवण्या वगैरें वगैरें अशा वेगवेगळ्या स्थरांतील व्यक्ती, त्यांचे कडील कामगार कर्मचारी, स्वयंपाकी धुणी, भांडी, स्वच्छता, सुरक्षा, अनेक प्रकारच्या सेवा सुश्रुषा कर्मचारी, वाहतूक व्यवस्था, सर्व प्रकारची वाहनं चालविणारे समस्त चालक, मालक अशा अनेक ठिकाणातील व्यक्ती यांचेवर तरी वयोमर्यादेचं बंधन नाहीच,
आता सर्वात महत्वाचा विषय राजकारणी यांच्या तर नातेवाईकांसहित पिढ्यानं पिढ्या तेथेच कमवीत असतात माझ्या लक्षांत आलेल्या गोष्टींचा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि यांत अनेक गोष्टीं राहूनही गेल्या असतील यां सर्वांचा विचार केला गेला तर
उर्वरित बेरोजगारी भाग सहा मध्ये -
पसंद
(1)
नापसन्द
(0)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
Abhay Pralhad Vaidya
9 महीने 1 day पहले
बेरोजगारी भाग चार -
त्यानंतरच्या सर्व गरजेच्या सेवा, वेगवगेळ्या प्रकारची बांधकामं अशा ठिकाणचे वेगवेगळे कामगार, कर्मचारी यांचं मनुष्य बळ, लहान मोठे विज, पाणी, गॅस निर्मिती, साठवणूक, पुरवठा, देखभाल दुरुस्ती वगैरें, रसायनं, खतं, कोळसा, धातू, खनिजे यांच्यातील खोदकाम करणारी मंडळी, अनेक प्रकारच्या संशोधन करणाऱ्या संस्था, अन्न, वस्त्र, निवारा यांचेशी निगडित येणारी कार्यालयं, माल वाहतूक सेवा, परिवहन सेवा त्यातील ड्रॉयव्हर, क्लिनर, दुकानं, मॉल, मोठ मोठे कारखाने, लहान सहान उद्योगधंदे, गल्लो गल्ली असणारे छोटे मोठे गृह उद्योग, वेगवेगळी क्लिनिक, दवाखाने, हॉस्पिटलं, शारीरिक तपासण्या, टुरिस्ट कंपन्या त्यांच्याकडील कर्मचारी मंडळी, वाहनं दुरुस्ती करणारी छोटी मोठी गॅरेज, पान सुपारीच्या, चहा पाण्याच्या टपऱ्या, धाबे, हॉटेलं, फेरीवाले, फळं, भाज्या असे सर्व पुरवठादार, वाहक व लाखोंनी असलेले विक्रेते वगैरे वगैरें, शेतकरी त्यांना लागणाऱ्या सोई सुविधा, अवजारे, शेतीत कामं करणारे सर्व त्याच्याशी निगडित वस्तू वगैरे तसेच छोट्या मोठ्या पतपेढ्या, सहकारी बँका,
उर्वरित बेरोजगारी भाग पाच मध्ये -
पसंद
(1)
नापसन्द
(0)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
Abhay Pralhad Vaidya
9 महीने 1 day पहले
बेरोजगारी भाग तीन -
आता हे नोकऱ्या हिसकावणं कितपत योग्य आहे, याचाही विचार करावा,
तिसरी गोष्ट सर्व सरकार आपल्या बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना कमी जास्त मोबदल्यात वयोमर्यादेत वाढ करतात, त्यानंतर काहीं जणांना म्हणजे पंधरा टक्क्यांच्या आसपास कोणत्या तरी महामंडळ, समिती, आयोग अशा वेगवेगळ्या शासकीय कार्यात कमी जास्त मोबदला देऊनच सहभागी करून घेतात, अशा सर्वांना दिलेली सेवा वाढ किती तरुणांच्या नोकऱ्यांवर गदा आणली जाते,
आता सर्व सेवा भावी संस्था, सामाजिक संस्था, सार्वजनिक सेवा पुरविणाऱ्या संस्था, शैक्षणिक संस्था, आर्थिक सल्ले, कायद्यांचे सल्ले, भाडे तत्वांवर वस्तू पुरविणाऱ्या संस्था, इतर सर्वसामान्य सल्ले पुरविणे, तपासनीस या संदर्भातील संस्था, कुरियर, माल हाताळणाऱ्या संस्था, काहीं खाजगी सेवा देणाऱ्या संस्था जसं की काळजी वाहू व्यक्ती, इतर कामांसाठी कंत्राटी पद्धतीनं करून घेतलेली मग ती सरकारी, खाजगी, वैयक्तिक स्वरूपात करून घेतलेली कामं, त्यासाठी दिले जाणारे मदतनीस, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक, जलं, हवाई, रस्ते निर्मिती वगैरे वगैरे,
उर्वरित बेरोजगारी भाग चार मध्ये -
पसंद
(1)
नापसन्द
(0)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
Abhay Pralhad Vaidya
9 महीने 1 day पहले
बेरोजगारी भाग दोन -
वेळ घालविण्यासाठी, नुसतं बसून काय करणार वगैरें वगैरें अशी वेगवेगळी खोटी नाटी म्हणा किंवा खरी खोटी म्हणा पण ही अशी पळवाट शोधत आपली सेवा पूर्ती झाल्यांवरही इतरत्र नोकरी धंदा करीत असतो किंवा शोधत असतो, अखेर ही ज्याची त्याची वैयक्तिक बाब आहे आणि त्यांवर मतं प्रदर्शित करणंही चुकीचं आहे पण वास्तवात त्यामुळे काय विपरीत परीणाम होतो खरं तर हा सर्वांनीच विचार करायला हवा पण 2/3 टक्के सोडले तर असा विचार करतांना कोणीही दिसत नाहीत हे सत्य आहे,
सर्वप्रथम कारण हे आपल्या बेरोजगार तरुणांनाच विचारायला हवं, त्यांनी आपापल्या नातेवाईकांकडे ओळखीत चौकशी करावी की त्यांच्या पैकी किती ज्येष्ठ व्यक्ती सेवा निवृत्ती नंतर अजूनही कमी जास्त मोबदला घेऊन कोणाकडे कसलीतरी नोकरी म्हणजे सेवा वगैरें करतात का, मग लक्षात येईल की त्यांच्या या सेवांमुळे किती तरुणांच्या नोकऱ्या गेल्या,
आता दुसरी गोष्ट प्रत्येक ज्येष्ठ सेवा निवृत्त नागरिकांन विचार करण्याची वेळ आलेली आहे की आपण आपल्या सेवा निवृत्ती नंतर इतरत्र सेवा करीत असल्यामुळे एकेका तरुणाची नोकरी हिसकावून घेत आहोत,
उर्वरित भाग तीन मध्ये-
पसंद
(1)
नापसन्द
(0)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
yogesh chopra
9 महीने 1 day पहले
Dear honorable PM & RM,
Attached herewith are documents that are descriptive of multi domain operations, Information warfare and inter domain/intra domain networking systems
mygov_17611520241209769.pdf
mygov_17611520861209769.pdf
mygov_17611523561209769.pdf
पसंद
(1)
नापसन्द
(0)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
Abhay Pralhad Vaidya
9 महीने 1 day पहले
बेरोजगारी भाग एक,
सर्व प्रथम मी आपल्या समस्त सन्माननिय नागरिकांची क्षमा मागतो कारण हा प्रश्न प्रत्येकासच खटकणारा वाटेल पण सारासार विचार केलात तर तो योग्यच आहे हे नक्कीच पटेल,
बेरोजगारी वाढली, बेरोजगारी वाढली असं जिथे तिथे म्हटलं जातं आणि ते खरंही आहे ते कोणी नाकारतही नाही पण आणि ती का वाढली याचा सखोल विचार केला गेला तर याचं कारण सर्वानांच उमगेल पण कबूल करणं अवघड जाईल तर बरेचजणं करणारही नाहीत,
सरकारी, निम सरकारी, काहीं कंपन्या वगैरें मध्येच फक्त वयोमर्यादा बंधनकारक इतरत्र कोठेही ही वयाची मर्यादा नाही, हल्ली बऱ्याच ठिकाणी ज्येष्ठांना योग्य तो मान मिळत नाही, तर काहीं ठिकाणी कुचंबणा, डस्ट बिन म्हणजे कचरा कुंडी असं ही गणलं जातं, तरुणाईतील बरेच जणं स्वतःच्याच उत्कर्षामागे आणि संसारिक जबाबदारीत इतके मग्न झालेले असतात की त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, आता म्हटलं तर मरे पर्यंत नोकरी करा आणि कमवा अशीच गत होत आहे आणि आता तर ती काळाची गरजच झाली आहे, पैसे, पेंशन नसेल तर खायला काळ आणि भुईला भार असे झालेत, तर कांहीजण उदरनिर्वाहासाठी, डोक्याला चालना देण्यासाठी,
उर्वरित बेरोजगारी भाग दोन मध्ये
पसंद
(1)
नापसन्द
(0)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
Bharatesha S
9 महीने 1 day पहले
A youtube channel to understand oneself
पसंद
(1)
नापसन्द
(0)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
Bharatesha S
9 महीने 1 day पहले
Kuvempu and the Banana Peel — A Reflection on Destiny
One day, the great poet Kuvempu was quietly eating a banana.
After finishing it, he casually threw the banana peel away.
A moment later, he looked at it and thought:
> “Perhaps that banana peel was destined to fall exactly there.
Let me change its destiny.”
So, he picked it up and threw it somewhere else.
But again, the same thought crossed his mind —
> “If destiny truly exists, even this new place must have been destined for it.”
To test his own thinking, Kuvempu walked a little farther and threw it again.
Yet, the thought returned — no matter where I throw it, maybe that too is destiny.
Finally, frustrated by the endless loop of thought, he smiled, picked up the peel once more, ate it, and said to himself:
> “Now, the banana peel’s destiny is written inside me.”
🌿 Moral / Reflection
This story shows how deeply Kuvempu thought about fate and free will.
पसंद
(2)
नापसन्द
(0)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
Shivam
9 महीने 1 day पहले
मैं शिवम कुशवाहा, ग्राम हिलौली पोस्ट हिलौली, जनपद उन्नाव (उ.प्र.) का निवासी हूँ। मुझे मन की बात क्विज़ और राष्ट्रीय ध्वज क्विज़ जैसे कई राष्ट्रीय स्तर के सम्मान प्राप्त हुए हैं। मेरे सांसद माननीय डॉ. साक्षी महाराज जी ने मेरा नाम संस्कृति बोर्ड को भेजा है, जिसके आधार पर मुझे उत्तर प्रदेश गौरव सम्मान 2025-26 हेतु नामित किया गया है। निवेदन है कि माननीय प्रधानमंत्री जी 'मन की बात' में मेरे प्रयासों का जिक्र कर युवाओं को प्रेरणा दें। विस्तृत विवरण PDF फाइल में संलग्न है।
mygov_176114839674834681.pdf
पसंद
(1)
नापसन्द
(0)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
dharmendra sharma
9 महीने 1 day पहले
adarneey prdhanmantri ji, apko deepawali ki hardik shubhkamnaye... sir mera sujhav ye hai ki desh ki hr school chahe wo sarkari ho ya private usne class 6 se 12 tk pdhai ke sath army mai hone wali training ke jesi 1hour ki class lagayi jaye .. uska bhi exam ho jo aniwary ho.. bacche mobile ke andhkar mai doobte ja rhe hai.. unme aane wale samay se ladne ka sahas hona chaiye.. iske liye army se hi kisi adhikari ki 1hour ki duty lagayi jaye.. bachho ka sharirik ke sath mansik vikas bhi hoga.. apke athak aur bina ruke prishram ko dekhte hue maa bharti ka hr vasi bahut prsann hai... ishwar se apke uttam swasth ki kamna karta hu.. jai hind...
पसंद
(1)
नापसन्द
(0)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
- अधिक देखें